संचालिकेचे मनोगत
आलिशान निवास, स्वादिष्ट भोजन, परवडणारी किंमत आणि सुरक्षित! आता मुलींच्या हॉस्टेलची चिंता संपली.
आमच्या कुटुंबात आपले स्वागत आहे
“लातूर शहरातील सर्वोत्कृष्ट जनाई गर्ल्स हॉस्टेलमध्ये आपले स्वागत आहे.”
आमच्या समाधानी पालकांच्या शुभेच्छांमुळे विश्वासाचे हे अतूट नाते अधिकच घट्ट होत आहे आणि यासाठी आम्ही तुम्हा सर्वांचे खूप आभारी आहोत.
जनाई गर्ल्स हॉस्टेल हे लातूर येथील नवीन कलेक्टर ऑफिसपासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. आमचे हॉस्टेल त्याच्या अद्वितीय आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट शुद्ध शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे आणि विद्यार्थिनींकडून त्याला सर्वोच्च मानांकन मिळत आहे. म्हणूनच, लातूर शहरात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी जनाई गर्ल्स हॉस्टेल ही पहिली पसंती आहे.
आपले स्थान निश्चित करण्याची आणि एक परिपूर्ण व समृद्ध विद्यार्थी जीवनाचा अनुभव घेण्याची ही संधी गमावू नका. आजच आम्हाला कॉल करा आणि आपली खोली बुक करा.
प्रमुख शैक्षणिक संस्थांजवळ अगदी जवळ
जनाई गर्ल्स हॉस्टेल खालील नामांकित शैक्षणिक संस्थांपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे.
- वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, लातूर
- महात्मा बसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूर
- एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, लातूर
- व्हि. डी. एफ. कॅम्पस, लातूर
- जे. एस. पी. एम. कॉलेज कॅम्पस, लातूर
- जीवन रेखा महाविद्यालय, लातूर
- के. एस. पी. एम. कॉलेज कॅम्पस, लातूर
- शाहू महाविद्यालयाचा बायोटेक्नॉलॉजी विभाग, लातूर
- कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लातूर
- जिजामाता नर्सिंग महाविद्यालय, लातूर
- ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल, लातूर
आमची प्रमुख वैशिष्ट्ये
प्रत्येक विद्यार्थिनीला घराइतकीच सुरक्षितता व आपुलकी मिळावी यासाठी आम्ही या सुविधा पुरवतो.
आमचे मार्गदर्शक
अनुभव व मार्गदर्शनाच्या बळावर जनाई गर्ल्स हॉस्टेलला दिशा देणारे आदरणीय मार्गदर्शक.

प्राचार्य बाबासाहेब सोनवणे
मार्गदर्शक